
Subsidy Consultant In Pune

कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त पी टी काळे नाशिक येथे उपस्थित होते त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजता नाशिक उत्पादक व औद्योगिक संस्थेने पी टी काळे यांना आमंत्रित करून सन्मानित केले तेव्हा पी टी काळे, उपमहापौर विलाज शिंदे, महापौर सौ हिमगौरी अडके ताई सह इतर वेगवेगळ्या औद्योगिक संस्थेचे अध्यक्ष व्यासपीठावर तर सभागृहामध्ये उद्योजक उपस्थित होते.
Subscribe for latest offers & updates
We hate spam too.
