https://www.ptkaleandcompany.com
919588438418

महाराष्ट्राची प्रगतीच्या दिशेने वाटचाल उद्योग व्य...

महाराष्ट्र
2024-12-17T04:47:01
P T Kale & Company
महाराष्ट्राची प्रगतीच्या दिशेने वाटचालउद्योग व्य...

महाराष्ट्राची प्रगतीच्या दिशेने वाटचाल उद्योग व्यवसायाला चालना मिळणार पी टी काळे पुणे जिल्हा अध्यक्ष तथा प्रवक्ते भारतीय जनता पार्टी उद्योग व्यवसाय मार्गदर्शक 9765315038 9422315038 राज्याच्या मंत्रिमंडळात ३९ जणांचा शपथविधी; २५ नवे चेहरे, ११ जणांना डच्चू, पाहा मंत्र्यांची संपूर्ण यादी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा बहुप्रतिक्षीत विस्तार संपन्न झाला. नागपुरातील राजभवनात दिमाखदार सोहळ्याचं आयोजन केलं होतं. उद्यापासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. त्याच्या एक दिवस आधी महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. महायुतीचं सरकार सत्तेवर आल्यानंतर १० दिवसांनंतर मंत्रिमंडळ विस्तार संपन्न झाला. महायुतीच्या ३९ आमदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये भाजपच्या सर्वाधिक १९ जणांचा समावेश आहे. तर शिवसेनेच्या ११, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ जणांचा समावेश आहे. गेल्या मंत्रिमंडळातील काही जणांना डच्चू देत यंदा महायुतीमधील तिन्ही पक्षांनी मिळून २५ नवे चेहरे दिले आहेत. शपथ घेतलेल्या आमदारांची संपूर्ण यादी- १. चंद्रशेखर बावनकुळे (भाजप) २. राधाकृष्ण विखे पाटील (भाजप) ३. हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी) ४. चंद्रकांत पाटील (भाजप) ५. गिरीश महाजन (भाजप) ६. गुलाबराव पाटील (शिवसेना) ७. गणेश नाईक (भाजप) ८. दादा भुसे (शिवसेना) ९. संजय राठोड (शिवसेना) १०. धनंजय मुंडे (राष्ट्रवादी) ११. मंगलप्रभात लोढा (भाजप) १२. उदय सामंत (शिवसेना) १३. जयकुमार रावल (भाजप) १४. पंकजा मुंडे (भाजप) १५. अतुल सावे (भाजप) १६. अशोक उईके (भाजप) १७. शंभुराज देसाई (शिवसेना) १८. आशिष शेलार (भाजप) १९. दत्तात्रय भरणे (राष्ट्रवादी काँग्रेस) २०. अदिती तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस) २१. शिवेंद्रराजे भोसले (भाजप) २२. माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी काँग्रेस) २३. जयकुमार गोरे (भाजप) २४. नरहरी झिरवळ (राष्ट्रवादी काँग्रेस) २५. संजय सावकारे (भाजप) २६. संजय शिरसाट (शिवसेना) २७. प्रताप सरनाईक (शिवसेना) २८. भरत गोगावले (शिवसेना) २९. मकरंद पाटील (राष्ट्रवादी) ३०. नितेश राणे (भाजप) ३१. आकाश फुंडकर (भाजप) ३२. बाबासाहेब पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) ३३. प्रकाश आबिटकर (शिवसेना) ३४. माधुरी मिसाळ (भाजप) ३५. आशिष जैस्वाल (शिवसेना) ३६. पंकज भोयर (भाजप) ३७. मेघना बोर्डीकर (भाजप) ३८. इंद्रनील नाईक (राष्ट्रवादी काँग्रेस) ३९. योगेश कदम (शिवसेना)

Message Us

other updates

Book Appointment

No services available for booking.

Select Staff

AnyBody

Morning
    Afternoon
      Evening
        Night
          Appointment Slot Unavailable
          Your enquiry
          Mobile or Email

          Appointment date & time

          Sunday, 7 Aug, 6:00 PM

          Your Name
          Mobile Number
          Email Id
          Message

          Balinese massage - 60 min

          INR 200

          INR 500

          services True True +918045135483