
धुळे नंदुरबार जिल्ह्यातील गुजर समाजातील व्यवसायिका...

P T Kale & Company 2025-03-24T03:45:17
P T Kale & Company 
धुळे नंदुरबार जिल्ह्यातील गुजर समाजातील व्यवसायिका...धुळे नंदुरबार जिल्ह्यातील गुजर समाजातील व्यवसायिकांनी पुणे येथे कलासागर पिंपरी येथील हॉटेलमध्ये उद्योग व्यवसाय मार्गदर्शन मेळावा आयोजित केला होता त्यामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून पी टी काळे पुणे जिल्हा अध्यक्ष तथा प्रवक्ता भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी हे प्रमुख मार्गदर्शक होते सदरचा कार्यक्रम दिनांक २३ मार्च 2025 रोजी संपन्न झाला
Message Us
Subscribe for latest offers & updates
We hate spam too.
