
मुंबई येथे १८/२/२०२५ रोजी उद्योग व्यवसाय मार्गदर्श...

मुंबई येथे १८/२/२०२५ रोजी उद्योग व्यवसाय मार्गदर्शन मेळाव्यामध्ये प्रमुख मार्गदर्शक पी टी काळे पुणे जिल्हा अध्यक्ष उद्योग आघाडी भारतीय जनता पार्टी तथा राष्ट्रीय कोर कमिटी सदस्य केपीएम यांचा सन्मान मुंबई मराठा सेवा संघाचे अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आला सारथीचे एमडी पवार साहेब अण्णासाहेब पाटील महामंडळाचे समन्वयक साळुंके मॅडम इत्यादी मान्यवर उपस्थित होते पी टी काळे पुणे जिल्हा अध्यक्ष उद्योग आघाडी भारतीय जनता पार्टी (राष्ट्रीय कोर कमिटी सदस्य kpm)
Subscribe for latest offers & updates
We hate spam too.
