
मुंबई येथे उद्योग व्यवसाय मार्गदर्शन मेळाव्यात छत्...

मुंबई येथे उद्योग व्यवसाय मार्गदर्शन मेळाव्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून वंदन करताना पी टी काळे पुणे जिल्हा अध्यक्ष उद्योग आघाडी तथा राष्ट्रीय कोर कमिटी सदस्य , सारथी चे एमडी पवार साहेब अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या समन्वयक साळुंखे मॅडम मुंबई मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सुनील नलवडे साहेब इत्यादी मान्यवर उपस्थित होते पी टी काळे पुणे जिल्हा अध्यक्ष उद्योग आघाडी भारतीय जनता पार्टी (राष्ट्रीय कोर कमिटी सदस्य kpm)
Subscribe for latest offers & updates
We hate spam too.
