
ज्यांना कोणी विचारत नाही त्यांचीच पूजा मोठी करतात....

P T Kale & Company 2025-02-08T05:01:42
P T Kale & Company 
ज्यांना कोणी विचारत नाही त्यांचीच पूजा मोठी करतात....ज्यांना कोणी विचारत नाही त्यांचीच पूजा मोठी करतात. गरीब आणि वंचिताचे कल्याण हे आमचे प्राधान्य आहे. या वर्षाच्या अर्थसंकल्पनात चर्मोद्योग पादत्राने उद्योग अशा इतर अनेक छोट्या क्षेत्राचा समावेश केला आहे याचा सर्वत मोठा फायदा गरिब आणि वंचित समाजातील लोकांना होणार आहे. पी टी काळे पुणे जिल्हा अध्यक्ष उद्योग आघाडी (राष्ट्रीय कोर कमिटी सदस्य kpm)
Message Us
Subscribe for latest offers & updates
We hate spam too.
