
चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात दुश्मन आपो...

चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात दुश्मन आपोआप तयार होतात त्यामध्ये प्रामुख्याने भ्रष्टाचारी गुन्हेगाराची आणि स्वार्थी निगडित असलेल्या व्यक्तीचा सहभाग असतो अशी लोकं कानावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना संघटित करतात व चांगलं काम करणाऱ्या लोकांच्या विरोधात बदनामी करण्याचा कट करतात त्यामुळे चांगलं काम करणारा परेशान होतो पण पराभूत होत नाही, चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीच्या सहवासात गुन्हेगारी भ्रष्टाचारी स्वार्थी लोक कधी सहवासात राहत नाही उलट खंडणीवर डोळा ठेवतात आणि लोकशाही कायदा पायदळी तुडवून स्वतःला श्रेष्ठ समजतात त्यांच्या त्रासामुळे चांगलं काम करणारी व्यक्ती पदाधिकारी आणि अधिकारी म्हणून टिकू शकत नाही चांगलं काम करणाऱ्या व्यक्ती श्रीमंत होत नाहीत तर भ्रष्टाचारी लोक ताबडतोब श्रीमंत होता भ्रष्टाचार टिकवण्यासाठी दोन दोन बायका करतात खऱ्या लक्ष्मीला लाथ मारतात आणि अवधसाला घेऊन फिरतात पापाचा घडा भरतो आणि दुर्दशा सुरुवात होते जसा पाण्यातील मासा बाहेर फेकला जात जातो तेव्हा आतून बाहेरून तरपडतो अशी अवस्था निर्माण होते. कष्टा विना संपत्ती सामाजिक पाप आहे तेव्हा कळते भ्रष्टाचार गुन्हेगारी स्वार्थी लोक हे लोकशाहीचा घ पी टी काळे पुणे जिल्हा अध्यक्ष उद्योग आघाडी उद्योग व्यवसाय मार्गदर्शक (राष्ट्रीय कोर कमिटी सदस्य kpm)
Subscribe for latest offers & updates
We hate spam too.
