
जो सरळ मार्गे चालतो त्याच्याकडे गद्दार, गुन्हेगारा...

जो सरळ मार्गे चालतो त्याच्याकडे गद्दार, गुन्हेगारांनी , भ्रष्टाचारी माणूस कधीच जवळ येत नाही किंवा संपर्क करत नाही उलट पाठीमागे त्याच्या विरोधात तक्रारी करून बदनाम करायचा प्रयत्न करत असतात ते तोच त्यांचा अर्धवटपणा त्यांच्या आयुष्यात दुःखाचा डोंगर उभा करतो व कुटुंबाला अस्वस्थ ठेवतो... पी टी काळे पुणे जिल्हा अध्यक्ष तथा प्रवक्ते भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी
Keywords
Subscribe for latest offers & updates
We hate spam too.
