
P. T. Kale Felicitated By The Newly Elected Mayor Of Nashik

नाशिकच्या नवनिर्वाचित महापौर सौ. हीमगौरी अडके ताई यांनी नाशिक औद्योगिक आणि उत्पादक असोसिएशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमामध्ये पी. टी. काळे (उद्योग आघाडी प्रवक्ता, पुणे) यांचा सत्कार करून गौरव केला. उद्योग क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव व मार्गदर्शन कार्याची दखल घेत हा सन्मान करण्यात आला. उद्योग विकास व उद्योजकांच्या प्रगतीसाठी सातत्याने कार्य करण्याची प्रेरणा यानिमित्ताने अधिक दृढ झाली. पी टी काळे भाजप पुणे जिल्हा प्रवक्ता – उद्योग आघाडी उद्योग व्यवसाय मार्गदर्शक – ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव 📞 9588438418/9765315038/8390315038/8975315038
Subscribe for latest offers & updates
We hate spam too.
