
प्रधानमंत्री सुष्म अन्न प्रक्रिया उदयोग In Pune

pmfme-micro-food-processing-enterprises-scheme-2025 :– भारत सरकारने ग्रामीण भागातील असंघटित अन्नप्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी PMFME Yojana (प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना) सुरू केली आहे. 2020-21 पासून राबवली जाणारी ही योजना शेतकरी, स्वयं-सहायता गट, FPOs आणि सूक्ष्म उद्योजकांसाठी मोठी संधी ठरते. या योजनेतून उद्योजकांना अनुदान, प्रशिक्षण आणि बाजारपेठेतील ब्रँडिंगसाठी मदत मिळते. एकूण प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के जास्तीत जास्त दहा लाखांपर्यंत अनुदान लाभ देय आहे.
Subscribe for latest offers & updates
We hate spam too.
