
Grand Women's Gathering | P. T. Kale In Pune

महिला बचत गट महासंघ आयोजित भव्य महिला मेळाव्यात महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी उद्योग व व्यवसाय विषयक मार्गदर्शन करण्यात आले. या मेळाव्यात भाजपा पुणे जिल्हा उद्योग आघाडीचे पदाधिकारी श्री. पी. टी. काळे यांनी उद्योग क्षेत्रातील ४० वर्षांच्या अनुभवाच्या आधारे महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनण्याचा प्रेरणादायी संदेश दिला. P.T.Kale & Company Mantri Market, Hadapsar, Pune Contact Numbers: 9588438418, 9561765038, 9765315038, 8390315038, 8432315038
Subscribe for latest offers & updates
We hate spam too.
