
Government Subsidy For Farming Related Business in @ LOCATION

व्यवसायिकांची बैठक संपन्न पुणे येथे आपटे रोड डेक्कन येथे हॉटेल ऑर्चिड मध्ये दिनांक 3 जून 2026 रोजी सायंकाळी पाच वाजता विविध व्यवसायिकांची बैठक संपन्न झाली आदरणीय माजी आमदार श्री शरदभाऊ ढमाले साहेब आणि भाजपा पुणे जिल्हा दक्षिण उद्योग आघाडीचे पूर्वजिल्हाध्यक्ष श्री पी टी काळे साहेब यांनी ऑर्चिड हाँटेल डेक्कन येथे व्यावसायिक बैठक संपल्यानंतर त्यांचा यथोचित सन्मान व सत्कार पुण्याचे माजी महापौर आदरणीय पांडुरंग तरवडे यांचे पुतणे उद्योजक श्री किशोरभाऊ तरवडे व श्री राम नारायण शहा यांनी केला त्यावेळी श्री वसंतराव चोरघे भाजपा अध्यक्ष पंचायतराज ग्रामीण विकास पुणे जिल्हा दक्षिण, श्री नंदकुमार फुले साहेब निवृत्त अपंग कल्याण अधिकारी पुणे जिल्हा परिषद व श्री श्रेयस व श्री ओम तरवडे उपस्थित होते.
Subscribe for latest offers & updates
We hate spam too.
