
Complete Industrial Guidance & Support In Pune

उद्योगाच्या संबंधित सर्व प्रकारची कामे आमच्या कार्यालयात तज्ज्ञ मार्गदर्शनासह केली जातात. प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करणे, सर्व प्रकारचे परवाने व नोंदणी, बँक कर्ज व शासकीय अनुदान मार्गदर्शन, इन्कम टॅक्स व जीएसटी रिटर्न, इंडस्ट्रियल शेड व जमीन-जागा विषयक सल्ला, प्रॉडक्शन व पॅकिंग टेक्नॉलॉजी, मार्केट गाईडलाईन तसेच गृह उद्योगासाठी विशेष मार्गदर्शन अशा सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत. P. T. Kale – उद्योग व्यवसाय मार्गदर्शक व प्रोजेक्ट कन्सल्टंट अनुभवी व विश्वासार्ह सेवा, उद्योग उभारणीपासून विस्तारापर्यंत संपूर्ण सपोर्ट.P.T.KALE & COMPANY 9588438418 9422315038 9765315038 8390315038 8432315038
Subscribe for latest offers & updates
We hate spam too.
