
Agricultural Processing And Industry Guidance In Pune

पुणे मुळशी शेतकरी उत्पादक कंपनी मर्यादित अंतर्गत कृषी उत्पादन प्रक्रिया केंद्र व जनसहयोग व संशोधन संस्था येथे शेतकरी, उद्योग व संशोधन क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती. या प्रसंगी उद्योग मार्गदर्शक पी. टी. काळे, यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी सक्षमीकरण व उद्योग विकासाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. P.T.Kale & Company Mantri Market, Hadapsar, Pune Contact Numbers: 9588438418, 9561765038, 9765315038, 8390315038, 8432315038
Subscribe for latest offers & updates
We hate spam too.
