
A scheme providing 50% to 75% incentives for Goat Farming, Poultry Farming, and Cattle Sheds.

महाराष्ट्र राज्यात पशुपालकांना प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन शेळीपालन, कुक्कुटपालन, गाई गोठा 50 ते 75 % प्रोत्साहून देणारी नवीन योजना. उद्योजकता योजना (50 ते 75 %अनुदान ) महाशेष योजना (मेंढी शेळीपालन) आणि एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रम (50 टक्के अनुदानावर 500 ते 1000 पक्षी) या प्रमुख योजना राबवल्या जात आहेत या अंतर्गत गाई म्हशी खरेदी, चारा विकास आणि पशुवैद्यकीय सेवा पुरवल्या जातात जर तुम्हालाही या योजनेला ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया माहिती करून घ्यायची असेल तर खाली दिलेल्या व्हाट्सअप नंबर वर मेसेज करा. 9588438418 / 9765315038 पी टी काळे (प्रकल्प मार्गदर्शक) गाव तिथे उद्योग उपक्रम महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड एग्रीकल्चर
Subscribe for latest offers & updates
We hate spam too.
